राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पत्नी अमृता फडणवीसांनी वाहतूककोंडी सोडवण्यासाठी मुंबई पोलिसांनी दिलेलं वाहन नाकारलंय. नुकतंच शिंदे-फडणवीस सरकारनं राज्यातील महाविकासआघाडी नेत्यांची सुरक्षा कमी केली पण तिकडे अमृता फडणवीसांना Y+ सिक्युरिटी देण्याचा निर्णय घेतला. महाविकासआघाडी सरकारच्या काळात अमृता फडणवीस यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती, ज्यात आता नव्या शिंदे-फडणवीस सरकारनं वाढ केली आहे.
#amrutafadnavis #devendrafadanvis #entertainment #sakal
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News
Please Like and Subscribe for More Videos.